2020 मधिल साहित्य रत्न काळवश
2020 मधिल साहित्य रत्न काळवश
उत्तम बंडू तुपे
उत्तम बंडू तुपे (जन्म : एनकूळ-खटाव (सातारा जिल्हा), १ जानेवारी १९४२; मृत्यू : पुणे, २६ एप्रिल २०२०) हे एक मराठी साहित्यिक होते.टोपणनाव:-
झुलवाकार
तब्बल १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथांना शब्दरूप देणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची 'झुलवा' ही कादंबरी प्रचंड गाजली. तेव्हापासून ते 'झुलवा'कार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ या त्यांच्या कादंबऱ्याही गाजल्या. अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले. 'आंदण' या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. 'काट्यावरची पोटं' या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला. 'झुलवा' कादंबरीला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.
आंदण (लघुकथा संग्रह)
इजाळ (कादंबरी)
कळा (कादंबरी)
कळाशी (कादंबरी)
काट्यावरची पोटं (आत्मचरित्र)
कोबारा (लघुकथा संग्रह)
खाई (कादंबरी)
खुळी (कादंबरी)
चिपाड (कादंबरी)
झावळ (कादंबरी)
झुलवा (कादंबरी)
नाक्षारी (कादंबरी)
पिंड (लघुकथा संग्रह)
भस्म (कादंबरी)
माती आणि माणसं (लघुकथा संग्रह)
लांबलेल्या सावल्या (कादंबरी)
शेवंती (कादंबरी)
संतू (कादंबरी)
प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे अखेरचा श्वास घेतला.
सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (12:46 IST)
प्रख्यात मराठी लेखिका आणि आर्चार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे आज निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती राजेंद्र पै यांनी दिली.
मशहूर मराठी लेखक नाटककार रत्नाकर
रत्नाकर मतकरी (जन्म : १७ नोव्हेंबर १९३८; मृत्यू : मुंबई, १८ मे २०२०)[१] -[२]) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार होते.
रत्नाकर मतकरी. .
जन्म
१७ नोव्हेंबर १९३८
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू
१८ मे, २०२० (वय ८१)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ’नाटक’ शिकवले.
वृत्तपत्रीय सदरलेखन, मालिका-चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन, माध्यमांतर, ‘बालनाट्य’ व ‘सूत्रधार’ या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते वगैरे, कथाकथनकार, दूरदर्शनवरील ‘शरदाचे चांदणे’ व ‘गजरा’सारख्या कार्यक्रमांचे सादरकर्ते, ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ व ‘निर्भय बनो’ आंदोलनांमधील सक्रिय सहभाग, हौशी चित्रकार, चांगले वक्ते.. असे मतकरींचे चौफेर कर्तृत्व होते.अचाटगावची अफाट मावशी (बालसाहित्य)
(कथासंग्रह)
(र्(बालसाहित्य) (कथासंग्रह)
(नाटक)
(बालनाटिका)
39 नाटक ; 20 ; शॉर्ट स्टोरीज; नाटक बालसाहित्य,13 novels
Comments
Post a Comment